Ration Card New Update | राशन कार्ड होणार बंद ! लगेच करून घ्या हे काम

 नमस्कार ! जय महाराष्ट्र !! मित्रानो

    Ration Card New Update आजच्या लेखामध्ये आपण ( APL )केशरी राशन धारकांसाठी एक मोठी बातमी घेऊनआलो आहे कोरोना काळापासून खूप जनांना राशन मिळणेबंद झाले होते तर काहीराशन धारकांना आनंदाचा शिधा या नावाने राशन मिळत होते.

                       शासनाने दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी शासन निर्णय काढलेला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी राशनकार्ड धाराकासाठी अन्न धान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना आणली आहे.

Ration Card New Update
Ration Card New Update

Ration Card New Update

 तर काय आहे हि नवीन योजना ती आपण या लेखात जाणून घेणार आहोत  २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील  छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) जालना नांदेड बीड धाराशिव 

 ( उस्मानाबाद ) परभणी लातूर हिंगोली वाशीम अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी राशनकार्ड धाराकासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्या प्रमाणे प्रती माह प्रती सदस्य ५ किलो अन्नधान्य  २ रु. प्रतिकिलो गहू व ३ रुपये प्रतिकिलो तांदूळ प्रमाणे लाभ देण्यात येत होता. 

सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्य खरेदी केंद्र शासनाच्या खरेदीशासनाच्या Non NFSA योजनेअंतर्गत गहू २२₹ प्रति किलो तर तांदूळ २३₹ रुपये प्रति किलो या दराने करण्यात येत होती तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्याच्या अनुक्रमे दिनांक ३१/०५/२०२२ व दिनांक ०१/०९/२०२२ च्या पत्रांवर कळविले आहे 'Ration Card New Update' 

उपरोक्त बाबी विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्य आयोजित थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना कार्यान्वित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने यापुढे शेतकऱ्यांना राशन धान्य ऐवजी थेट रोख रक्कम ही बँकेच्या खात्यात जमा होणार आहे.



Ration Card 

राज्यातील छत्रपती संभाजीनगर  (औरंगाबाद), जालना, नांदेड, बीड, धाराशिव (उस्मानाबाद), परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या आयपीएल केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी २०२३ पासून अन्नधान्या ऐवजी प्रतिमाही प्रति लाभार्थी ₹१५० रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची डीबीटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


तर यासाठी तुम्हाला आता काय करायचे आहे?

राशन कार्ड                            

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने बँकेत खाते उघडायचे आहे (जर कुटुंब प्रमुख महिला असेल तरीही ) हे आधार लिंकिंग असावे किंवा यापूर्वी तुमचे खाते उघडले असल्यास त्याला आधार लिंक करून घ्यावी तरच या योजनेचे पैसे तुमच्या आधार लिंक खात्यावर जमा होतील. 

                                                                 

Ration Card New Update
Ration Card New Update

              रोख रक्कम अन्नधान्याची जमा होण्यासाठी या योजनेचा अर्जाचा नमुना तुम्हाला भरून द्यायचा आहे जो की तुम्हाला या लेखाच्या शेवटी तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता .

त्यावर तुमचे कोणत्या  बँकेचे खाते आहे ते .नाव टाकायचे आहेRation Card New Update 

तुमची बँक शाखा कुठली आहे ते गावाचे नाव टाकायचे आहे ,खाते क्रमांक टाकायचा आहे.

खात्याचा प्रकार : वैयक्तिक की संयुक्त खाते(सेविंग की जॉइंट ) आहे ते टाकायचे 

त्यानंतर आयएफसी कोड IFSC टाकायचा आहे 

आणि शिधापत्रिकेची पहिल्या व शेवटच्या पानाची झेरोक्स प्रत "Ration Card New Update"आणि बँकपासबुक ची झेरोक्स प्रत या फॉर्म ला जोडून तुमच्या राशन दुकानदाराजवळ जमा करायची आहे. 

या योजनेचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202302281814550206.pdf 

तर मित्रानो कसा वाटला लेख कमेंट मध्ये कळवा आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद....

                         

Post a Comment

0 Comments