नमस्कार ! जय महाराष्ट्र मित्रानो
Sbi atm pin generate आजच्या लेखामध्ये आपण बघणार आहोत कि SBI बँकेचे ATM कार्ड चा पासवर्ड कसा काढायचा ते हि घरबसल्या . मित्रानो ATM मधील गर्दी पाहता भारतीय स्टेट बँकेने आता ATM धारकांसाठी नवीन UPDATE घेऊन आली आहे.
Sbi atm pin generate |
Sbi atm pin generate
भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना ह्या आणत असते आणिआपल्या ग्राहकांना त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्न करत असते मित्रानो बँकेची गर्दी atm मशीन मधील गर्दी यावर उपाय म्हणून बँकेने ग्राहकांना ATM चा पासवर्ड घरी बसून काढता यावा यासाठी हि एक नवीन योजना घेऊन आली आहे
मित्रानो आपल्याकडे RUPAY, VISA, MASTER CARD यापैकी कोणतेही कार्ड असेल आणि तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे.'Sbi atm password generate'
तर पासवर्ड कसा काढायचा ? तेआपण पुढे बघूया.
सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या खात्याला जोडलेला असला पाहिजे.
त्यावरून तुम्हाला एक SMS करायचा आहे तर काय SMS करायचा आहे तेआपण आता बघूया
Sbi atm pin generate |
Sbi atm pin
तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला टाईप करायचे आहे क्यापिटल मध्ये PIN स्पेस देऊन तुम्हाला तुमच्या ATM कार्ड चे शेवटचे 4 अंक टाकायचे आहेत पुन्हा स्पेस देऊन तुम्हाला तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक टाकायचे आहे आणि हा SMS तुम्हाला सेंड करायचा आहे 567676 या क्रमांकावर SMS जाण्यासाठी"Sbi atm pin" तुमच्यामोबाईल मध्ये ब्यालेंस आसन आवश्यक आहे
उदा. तुमचा ATM कार्ड नं 0123456789 आणि उदा.खाते क्रमांक असेल 11223344556 तर तुम्हाला SMS करायचा आहे PIN 6789 _4556 आणि पाठवा 567676 वर
Sbi atm pin त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर तुमचा पासवर्ड चा SMS येईल जो कि 24 तासासाठी valid असेल म्हणजेच तुम्हाला 24 तासामध्ये तुम्हाला ATM मशीन मधून चेंज करून घ्यायचा आहे.
कॉलिंग द्वारा पासवर्ड काढणे
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून 1800-425-3800 किंवा 1800-112-211 किंवा
080-26599990 या क्रमांकावर कॉल करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या ATM कार्ड चे संपूर्ण क्रमांक आणि बँक खाते क्रमांक टाकायचा आहे.
तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर OTP पासवर्ड येईल.
OTP पासवर्ड हा 24 तासासाठी valid असेल.
0 Comments
हि कुठल्याही प्रकारची सरकारी वेबसाईड नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही कृपया याला official वेबसाईट माणू नका कृपया comment मध्ये मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक सोडू नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष्य देऊ शकत नाही या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधितविभागाच्या official किंवा अधिकारयाना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद