mahatma gandhi NREGA लाभार्थी यादी कशी पहावी ?

MAHATMA GANDHI NREGA : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी अधिनियम हा भारतीय रोजगार कायदा

 आणि सामाजिक सुरक्षा उपाय आहे ज्याचे उद्दीष्ट कामाच्या अधिकाराची हमी देणे आ हे २३ ऑगस्ट २००५ रोजी सरकारने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा तयार केला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये ग्रामीण भागातील विकास व्हावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासन पुपेपूर प्रयत्न हे करत आहे,जे खरच योजनेचे हक्कदार असतात त्यांना योजनेचा लाभ भेटत नाही तर का भेटत नाही तर आपल्याला योजना माहित नसतात म्हणून
mahtma gndhi nrega
mahatma gandhi nrega

mahatma gandhi nrega

तर कोणत्या योजना 'mahatma gandhi nrega' मार्फत शासना कडून आपल्या गावपातळीवर राबवल्या जातात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे.
शासनामार्फत कोणकोणत्या योजना आपल्या गावात आल्या आहेत, हे आपल्याला समजत नाही पण तुम्ही आता किती प्रकारच्या योजना किती कामे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये आली आहेत कोणाला याचा लाभ भेटला कधी भेटला, लाभार्थ्याच्या नावासहित, याची संपूर्ण माहिती आता इनटरनेट च्या माध्यमातून पाहू शकता तर त्या कशा बघायच्या ते आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहूया

                                                           महात्मा गांधी रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा "mahatma gandhi nrega" मार्फत लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी तुम्हाला गुगल वर सर्च करायचं आहे (Manrega) मनरेगा आणि एन्टर करायचं,लगेचच तुमच्या समोर महात्मा गांधी रोजगार हमी योजना हि शासकीय अधिकृत वेबसाईट उघडली जाईल, त्यानंतर तुम्हाला पंचायत या नावावर क्लिक करायच आहे खालील फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता.
mahatma gandhi nrega
mahatma gandhi nrega

पंचायत ला क्लिक केल्यानंतर एक नवीनmahatma gandhi nrega पेज उघडले जाईल तिथे तुम्हाला ग्रामपंचायत या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

mahatma gandhi nrega
mahatma gandhi nrega

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार पर्याय येतील, तिथे तुम्हाला जनरेट रिपोर्ट हा २ रया क्रमांकाचा पर्याय निवडायचा आहे. लगेच तुम्हाला भारतातील संपूर्ण राज्यांची नवे येतील त्यातील आपण महाराष्ट्र हा पर्याय निवडावा.
mahatma gandhi nrega
mahatma gandhi nrega

महारष्ट्र पर्याय निवड केल्यानंतर रिपोर्ट या पेज वर तुम्ही जाणार आहात आता इथे तुम्हाला कोणत्या वर्षाचे बजट बघायचे ते वर्ष निवड करायची आहे,तुमचा जिल्हा निवड करायची आहे,
mahatma gandhi nrega
mahatma gandhi nrega

                                        🔰व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.  👉JOIN GROUP👈

तालुका ,आणि तुमचे जे गाव असेल ते निवड करायची आहे आणि proceed प्रोसिड या पर्यायावर क्लिक करायचे.
mahatma gandhi nrega
mahatma gandhi nrega

लगेचच तुम्ही ग्रामपंचायत रिपोर्ट या पेजवर जाल इथे लिस्ट ऑफ वर्क (LIST OF WORK ) या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर स्क्रीन मध्ये दाखवल्या प्रमाणे कामाचा वर्ग निवडा आणि लगेचच तुमच्या समोर mahatma gandhi nrega मनरेगा च्या माध्यमातून झालेल्या कामाची यादी गावातील लाभार्थी च्या नावासहित दिसेल.

mahatma gandhi nrega
mahatma gandhi nrega


खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून PDF डाउनलोड करा.👇👇👇 https://drive.google.com/file/d/1nqgdTQEEAq6rbROviKXD41bbJ9lCfDmL/view?usp=share_link



अधिक माहितीसाठी शासनाच्या वेबसाईट ला भेट द्या.👉https://nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx



तर कसा वाटला लेख आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आमच्या Help Appaji हेल्पअप्पाजी या पेजला फॉलो करा youtube चैनल ला Subscribe सबस्क्राईब करा धन्यवाद

🔰अशाच नवनवीन अपडेट्स साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

🔰व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा. JOIN GROUP

Post a Comment

0 Comments