mgnrega job card list :जॉब कार्ड लिस्ट कशी बघायची ?
नमस्कार जय महाराष्ट्र मित्रानो आजच्या लेख मध्ये आपण बघणार आहोत जॉब कार्ड लिस्ट कशी बघायची ?
सर्वप्रथम जॉबकार्ड काय असते ते आपण आधी समजून घेऊ. गावातील लोकांना गावातच काम मिळाव यासाठी शासनाने हि योजनाआमलात आणली.
![]() |
| mgnrega job card list |
NREGA JOB CARD नारेगा जॉब कार्ड अंतर्गत तुम्ही केलेल्या कामाची नोंद तुम्ही किती काम केले, तुमचा कामाचा पगार किती झाला,तुमचे बँकेचे नाव, तुम्ही कोणत्या प्रकारचे काम केले,तुमचे संपूर्ण नोंद ज्या मध्ये होते
त्यापुस्तकाला जॉब कार्ड म्हणतात
.ज्यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला वेगवेगळा एक क्रमांक दिला जातो तो क्रमांक शासनाच्या https://nrega.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केलेल्या कामाची संपूर्ण माहिती ही बघू शकता.
नावाच्या क्रमांकावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचे जॉब कार्ड "Job card" दिसेल ज्यामध्ये तुमच्या कुटुंब प्रमुख आणि कुटुंबाची माहिती जॉब कार्ड क्रमांकासाहित असेल.अजून काही माहिती जसे कोणते काम केले किती दिवस केले हे बघण्यासाठी त्याखालील तक्त्यात माहिती दिसेल तुमचा कामाचा मोबदला किती मिळाला याबद्दल सुद्धा माहिती मिळेल.
समज या यादी मध्ये तुमचे नाव नसल्यास तुम्हाला जॉब कार्ड साठी नोंदणी करायची आहे हि नोंदणी कुठे करायची तर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये करायची त्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :
mgnrega job card list जॉब कार्ड यादी कशी बघावी ?
जॉब कार्ड ची यादी बघण्यासाठी दिलेल्या https://nregastrep.nic.in/लिंक वर क्लिक करायचं आहे.त्यानंतर तुम्हाला mgnrega job card च्या वेबसाईट वर घेऊन जाईल तिथे तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे खाली दिल्या प्रमाणे
![]() |
| mgnrega job card list |
- ☑त्यानंतर तुम्हाला या पेज वर तुम्हाला डाव्या बाजूला महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हे दिसतील
- ☑त्यात तुम्हाला तुमचा जिल्हा निवड करायचा आहे जिल्हा झाल्यानंतर तुम्हाला
- ☑त्याच प्रकारे तुमचा तालुका निवड करायचा आहे आणि
- ☑तुम्ही ज्या गावात राहता त्या ते गाव निवडायचे आहे.
- ☑गावाची निवड केल्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत रिपोर्ट या पेज वर आलेले असाल
- ☑यामध्ये तुम्हाला पेज च्या डाव्या बाजूला जॉब कार्ड ऐम्प्लोयमेंट रजिस्टर Job card/Employment Register या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- ☑आणि लगेचच तुमच्या समोर संपूर्ण गावाची जॉब कार्ड यादी job card list दिसेल
- ☑ज्यामध्ये तुम्हाला जॉब कार्ड क्रमांक आणि पुढे कामगाराचे नाव असेल.
![]() |
| mgnrega job card list |
नावाच्या क्रमांकावर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचे जॉब कार्ड "Job card" दिसेल ज्यामध्ये तुमच्या कुटुंब प्रमुख आणि कुटुंबाची माहिती जॉब कार्ड क्रमांकासाहित असेल.अजून काही माहिती जसे कोणते काम केले किती दिवस केले हे बघण्यासाठी त्याखालील तक्त्यात माहिती दिसेल तुमचा कामाचा मोबदला किती मिळाला याबद्दल सुद्धा माहिती मिळेल.
ऑनलाइन जॉब कार्ड यादी (job card list)मध्ये तुमचे नाव नसल्यास काय करावे ?
समज या यादी मध्ये तुमचे नाव नसल्यास तुम्हाला जॉब कार्ड साठी नोंदणी करायची आहे हि नोंदणी कुठे करायची तर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये करायची त्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :
- १ )आधारकार्ड
- २)बँक पासबुक
- ३ )अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
वरील कागदपत्रा ची पूर्तता करून तुम्ही ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर पुढील १५ ते २० दिवसामध्ये तुमचे जॉब कार्ड तयार होईल आणि ऑनलाइन ('mgnrega job card list') जॉब कार्ड यादी मध्ये तुमंचे नाव येईल.
👉👉वरील माहिती pdf द्वारे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👈👈
🔰वरील माहिती आवडल्यास पेज ला फॉलो करा आणि आमच्या youtube चैनल ला subscribe करा.
🔰वरील माहिती आवडल्यास पेज ला फॉलो करा आणि आमच्या youtube चैनल ला subscribe करा.
🔰अशाच नवनवीन अपडेट्स साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
🔰व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा. 👉Group Join👈
धन्यवाद

0 Comments
हि कुठल्याही प्रकारची सरकारी वेबसाईड नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही कृपया याला official वेबसाईट माणू नका कृपया comment मध्ये मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक सोडू नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष्य देऊ शकत नाही या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधितविभागाच्या official किंवा अधिकारयाना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद