लेक लाडकी योजना महाराष्ट्र |Lek Ladaki Yojana | मुलीना मिळणार 75 हजार रुपये अनुदान लगेच पहा.
Lek Ladaki Yojana : नमस्कार जय महाराष्ट्र मित्रानो आपल्या देशात मागील काही वर्षात मुलीचे जन्मप्रमान घटत होते आणि या बाबीचा विचार करून भारत सरकार देशात मुलीच्या उज्वल भविष्यासाठी नवनवीन योजना राबवत असते मग त्यात सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samruddhi Yojana ) हो कन्यादान योजना (Kanyadan Yojana ) असेल किंवा माझी मुलगी भाग्यश्री ( Mazi Mulagi Bhagyashri )असेल.
अशा अनेक योजना आपल्याला माहित आहेत राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना जाहीर अर्थसंकल्पात महिलावर्ग केंद्रस्थानी असलेला दिसला.
महिलांसाठी अनेक नव्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत.अशीच एक योजना राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीLek "Ladaki Yojana" मुलीसाठी अर्थसंकल्प मांडताना जाहीर केली.
हि योजना महारष्ट्र राज्यापुरती मर्यादित असून या योजनेचे नाव आहे 'लेक लाडकी योजना काय आहे' याची पात्रता अटी काय आहेत या योजनेच्या ते आपण आजच्या लेखात आपण पाहूया.
Lek Ladaki Yojana |
Lek Ladaki Yojana : लेक लाडकी योजना
राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये राज्य शासनामार्फत जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४००० रुपये, सहावीत असताना ६००० रुपये
आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील या योजनेमार्फत मुलींच्या लग्नासाठी शासनातर्फे जनतेस सहकार्य लाभेल राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना यामध्ये 'लेक लाडकी' ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय द्यावी लागतील ?
- मुलीच्या पालकाचे आधारकार्ड
- मुलीचा जन्म दाखला
- पिवळे किंवा केशरी राशनकार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल क्रमांक
- बँक खाते पुस्तक
- पासपोर्ट फोटो
Lek Ladaki Yojana |
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय हवी ?
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- आपल्या राज्यातील केशरी व पिवळे राशनकार्ड धारक या योजनेत पात्र असतील.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते उघडणे आवश्यक
- मुलीच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत याचा लाभ मिळेल.
धन्यवाद.
मित्रानो या योजनेसाठी अजून शासन निर्णय पारित केला नाही निर्णय आल्यानंतर तुम्हाला कळविण्यात येईल.
0 Comments
हि कुठल्याही प्रकारची सरकारी वेबसाईड नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही कृपया याला official वेबसाईट माणू नका कृपया comment मध्ये मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक सोडू नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष्य देऊ शकत नाही या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधितविभागाच्या official किंवा अधिकारयाना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद