whatsapp banking registration :नमस्कार जय महाराष्ट्र मित्रानो आज आपण whatsapp banking व्हाट्सप्प बँकिंग बद्दल माहिती घेणार आहोत.आधी आपण व्हाट्सप्प बँकिंग काय आहे ते पाहूया.
दररोज आपल्या देशातील तुम्हीआम्ही इंटरनेटवर बराच वेळ घालवतो.आपण दिवसातील बरेच तास किंवा वेळ मिळेल तेव्हा फोनमध्ये व्यस्त असतो.बराच वेळ जसे फेसबुक इंस्ताग्राम सोशल मीडियावर घालवतो आणि त्यात व्हॉट्सअॅप बघणार नाही म्हटल्यावर विषयच नाही.
whatsapp banking registration |
व्हॉट्सअॅपवर एखाद्या मित्र किंवा मैत्रीण ,नातेवाईकांशी गप्पा मारत असण्यापासून ते ग्रुपवर फॉरवर्ड मेसेज,हाय ते बाय पर्यंत काही वेळ का होईना,तुम्हीआम्ही त्यावर टाईमपास करत असतो. पण आता तुम्ही व्हॉट्सअॅप करमणूक किंवा टाईमपाससाठी नाही तर बँकिंग सेवेसाठी सुद्धा वापरू शकता.
अहो खरच....आता आपण व्हॉट्सअॅपद्वारे बँकिंगशी संबंधित काही विविध कामे करु शकता जसे whatspp बँकिंग मध्ये तुम्ही whatsapp द्वारे खात्यातील जमा रक्कम बघू शकता. आता तर जवळपास प्रत्येक बँक व्हॉट्सअॅप वर बँकिंग सेवा देत आहेत. चला तर पाहून घेऊया, व्हॉट्सअॅपवरुन आपण कोणत्या प्रकारे बँकेची कोणती कामे बँकेत न जाता करू शकता. आणि व्हाट्सप्प बँकिंग सेवा काम कशी करते.
नुकत्याच भारतातील सर्वच बँका आपल्या ग्राहकांना नवनवीन सेवा बद्दल माहिती देत असतात, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक बँकिंग कामे करता येतात.व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे बरीच कामे करता येऊ शकतात.त्यात मात्र OTP वगैरे डोक्याला ताण येणाऱ्या गोष्टी असतात मात्र whatspp बँकिंग मध्ये तुम्ही या सुविधेचा 24 तास वापर करु शकता,असे बँकेने सांगितले आहे. यासाठी तुम्हाला ना कुठला पासवर्ड ना ओटीपी लागत नाही. तुम्ही व्हॉट्सअॅपवर सहजपणे व्हाट्सप्प बँकिंग चा वापर अगदी सोप्या पद्धतीने करू शकता.
आता आपण देशातील सर्वात मोठी बँक म्हणून SBI बँकेकडे पाहतो देशातील सर्वात जास्त ग्राहक SBI कडेच आहेत त्यात SBI म्हटल कि गर्दी आली मोठ मोठ्या लाईन याबद्दल तर सांगायचं कामच नाही. तर SBI म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने सुद्धा whatsapp बँकिंग सुरु केले आहे तुम्हाला व्हाट्सप्प बँकिंग चालू कण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.
♻️ तुमच्या बँकेस असलेल्या नोंदणीकृत क्रमांका वरून तुम्हाला WAREG स्पेस _देऊन SBI चा खाते क्रमांक टाकायचा आहे .
Sbi whatsapp banking registration Process एसबीआय व्हाट्सप्प बँकिंग नोंदणी कशी करायची ?
आता आपण देशातील सर्वात मोठी बँक म्हणून SBI बँकेकडे पाहतो देशातील सर्वात जास्त ग्राहक SBI कडेच आहेत त्यात SBI म्हटल कि गर्दी आली मोठ मोठ्या लाईन याबद्दल तर सांगायचं कामच नाही. तर SBI म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने सुद्धा whatsapp बँकिंग सुरु केले आहे तुम्हाला व्हाट्सप्प बँकिंग चालू कण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.
♻️ तुमच्या बँकेस असलेल्या नोंदणीकृत क्रमांका वरून तुम्हाला WAREG स्पेस _देऊन SBI चा खाते क्रमांक टाकायचा आहे .
♻️ आणि तो पाठवायचा आहे+917208933148 या दिलेल्या क्रमांकावर.
♻️लगेच तुम्हाला जर नोंदणी यशस्वी झाली तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरशी लिंक केलेला तुमच्या WhatsApp वर एक पुष्टीकरण संदेश मिळेल.
♻️ आता तुमची व्हाट्सप्प बँकिंग ची नोंदणी पूर्ण होईल.
♻️ तुमच्या WhatsApp क्रमांकावरून तुम्हाला या +919022690226 क्रमांकावर " हाय " HI असा संदेश पाठवा आणि चॅट-बॉटने दिलेल्या सूचनांचे पालन करा.
♻️ येथे तुम्ही तुमच्या खात्याची रक्कम तसेच स्टेटमेंट आणि इतर सुविधांचा लाभ घेऊ शकता.
sbi hatsapp banking registration |
♻️अधिक माहितीसाठी SBI च्या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता. https://sbi.co.in/hi/web/personal-banking/digital/whatsapp-banking
♻️ किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून बँकेचा official QR कोड डाउनलोड करू शकता.
ICICI whatsapp number वरून व्हाट्सप्प बँकिंग बद्दल माहिती घेणार आहोत .
SBI प्रमाणे ICICI बँकेचे जर तुमचं खाते असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल वरून तुम्ही icici बँक नंबर 86400 86400 हा क्रमांक सेव करायचा आहे हॉट्सअॅपद्वारे HI संदेश पाठवायचा. यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर मिळेल.
तुम्हाला हा संदेश नोंदणीकृत क्रमांकाच्या व्हॉट्सअॅप वरून पाठवावा लागेल तरच व्हाट्सअॅपच्या माध्यमातून तुम्हाला ही काम करता येतील.
अधिक माहितीसाठी iciciबँकेच्या च्या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता.https://www.icicibank.com/online-services/whatsapp-banking

hdfc whatsapp number : 7070022222
HDFC बँक hdfc whatsapp number वरून व्हाट्सप्प बँकिंग बद्दल माहिती पाहूया .
hdfc whatsapp चालू करण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल वरून तुम्ही HDFC बँक नंबर 70700 22222 क्रमांकावर वर व्हॉट्सअॅपद्वारे HI संदेश पाठवू शकता.
यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक उत्तर मिळेल. तुम्हाला हा संदेश नोंदणीकृत क्रमांकाच्या व्हॉट्सअॅप वरून पाठवावा लागेल तरच व्हाट्सअॅपच्या माध्यमातून तुम्हाला ही काम करु शकता.
अधिक माहितीसाठी HDFC बँकेच्या च्या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता.https://www.hdfcbank.com/personal/resources/ways-to-bank/chat-banking/registration
अधिक माहितीसाठी HDFC बँकेच्या च्या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता.https://www.hdfcbank.com/personal/resources/ways-to-bank/chat-banking/registration
तर कशी वाटली माहिती कमेंट मध्ये कळवा अशाच अपडेट्स साठी आमच्या पेजला follow करा किंवा आमच्या youtube चैनल ला subscribe करा.
♻️व्हाट्सप्प ग्रुप जॉईन करा join group
♻️व्हाट्सप्प ग्रुप जॉईन करा join group
sbi-whatsapp-banking-registration-photo-credit-creativecommons |
0 Comments
हि कुठल्याही प्रकारची सरकारी वेबसाईड नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही कृपया याला official वेबसाईट माणू नका कृपया comment मध्ये मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक सोडू नका आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष्य देऊ शकत नाही या संकेत स्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधितविभागाच्या official किंवा अधिकारयाना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद