Gas Subsidy Kaise Check Kare | गॅस सिलेंडर सबसिडी अनुदान कसे बघावे ?

Gas Subsidy Kaise Check Kare :गॅस सिलेंडर सबसिडी अनुदान कसे बघावे ?

                                   आजकाल LPG गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमती पाहता.सामान्य माणसाला गॅस परवडनारा नाही. आणि त्यातही सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या सबसीडीचा लाभ मिळत नसेल तर ?
                      
गॅस तर आपण दर महिन्याला भरून घेतो पण गॅस सिलेंडर सबसिडी LPG Gas Subsidyअनुदान आपल्याला जमा होतंय का ? हे पाहनही सामान्य माणसाला तितकच महत्वाच आहे.

gas subsidy kaise check kare
gas subsidy kaise check kare 

"केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी केले लक्ष्यित अनुदान मंजूर"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयुवाय) लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 200 रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झाली.

2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 साठी 7,680 कोटी रुपये खर्च केले जातील. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.

विविध भू-राजकीय कारणांमुळे एलपीजी (घरगुती वापरासाठीचा गॅस)च्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाली आहे. एलपीजीच्या वाढलेल्या दरांपासून लाभार्थींचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.

ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात. उज्ज्वला योजनेतल्या ग्राहकांनी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत एलपीजीचा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे योजनेतील ग्राहकांचा एलपीजीचा सरासरी वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे. सर्व लाभार्थी या अनुदानासाठी पात्र आहेत.

येथे क्लिक करून तुम्ही मंत्रीमंडळ निर्णय पाहू शकता.
👇👇👇👇👇👇👇👇
👉मंत्रिमंडळ निर्णय👈

ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी), स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपॉझिट न ठेवता मोफत एलपीजी जोडणी या योजनेअंतर्गत दिली जाते.

तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत गॅस सिलेंडर LPG Gas Cylinder सबसिडी अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले कि नाहि कसे बघायचं ? रक्कम मिळवण्यासाठी आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणं आवश्यक आहे. आणि नसेल तर KYC करून घ्यायची आहे.
 
अनेक राज्यांमध्ये एलपीजी अनुदानाची रक्कम वेगवेगळी आहे. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये आहे 10 लाखांचे हे वार्षिक उत्पन्न पती आणि पत्नी या दोघांचे मिळून गृहित धरले जाते. त्यांना अनुदान दिले जात नाही ,

अनुदान थेट DBT प्रणाली द्वारे तुमच्या खात्यात जमा होत असत. तर कितीआले अनुदान बघण्यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करा.

indane gas subsidy check (इंडिअन कंपनी ग्राहकांसाठी)


🔰जर तुम्ही इंडियन LPG ग्राहक असाल तर तुम्हाला https://www.mylpg.in/ या वेबसाईट जायचे आहे.

🔰तिथे तुम्हाला ३ सिलेंडर दिसतील जे कि वेगवेगळ्या कंपनीचे असतील.

🔰त्यानंतर तुम्ही इंडिअन गॅस सिलेंडर 'Indane Gas Cylinder 'या पर्यायावर क्लिक करा

🔰कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाल.

🔰इथे तुम्हाला गीव फीडबॅक नावच्या पर्यायाला क्लिक करायचं आहे.

🔰 त्यानंतर LPG या पर्यावावर क्लिक करून घ्या.

🔰नंतर डाव्या बाजूच्या Subsidy Statusअनुदान सबसिडी संबंधित पीएएचएएल हा पर्याय निवडा.

🔰त्यानंतर उजव्या बाजूला पर्याय येतील यातील अनुदान साबशिडी मिळाली नाही "Subsidy not received" यावर क्लिक करा.

🔰आता येथे तुमचा मोबाईल क्रमांक किंवा LPG id आयडी टाका.

🔰आणि खालील भरा किंवा जमा करा या पर्यायावर क्लिक करा.आता दिसेल

🔰तुमची संपूर्ण माहिती सहित अनुदान मिळत आहे कि नाही याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळेल.


तर कशी वाटली माहिती कमेंट मध्ये कळवा अशाच अपडेट्स साठी आमच्या पेजला follow करा किंवा आमच्या youtube चैनल ला subscribe करा.



✅अशाच नवीन अपडेट्स साठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Gas Subsidy Kaise Check Kare







Post a Comment

0 Comments