Lic Kanyadan Policy|LIC Kanyadan Yojana | LIC ची जबरदस्त कन्यादान योजना मिळवा 26 लाख रुपये मुलीच्या कन्यादानासाठी !

Lic Kanyadan Policy|LIC Kanyadan Yojanaनमस्कार जय महाराष्ट्र मित्रानो सरकार मुलीच्या भावितव्यासाठी विविध योजना राबवत असते.भारतीय आयुर्विमा महामंडळ आपल्या देशातील सर्वात मोठी आणि विश्वातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी आहे.लोकांच्या गरज लक्षात घेऊन एलआयसी वेळोवेळी आपल्या वेगवेगळ्या पॉलिसी आणत  असते अशीच एक योजना एलआयसीने मुलींच्या भवितव्यासाठी सुरू केली, कन्यादान योजना तर काय आहे कन्यादान योजना . या योजनेच्या अटी पात्रता आणि नियम ते आजच्या लेखात आपण बघणार आहोत.
Lic Kanyadan Policy
Lic Kanyadan Policy

                             मित्रानो आपल्या मुलीच्या जन्माच्या वर्षापासून जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला मुलीच्या लग्नापर्यंत 26 लाख रुपये मिळतील आणि सोबत विमा कवचही आहे कि नाही LIC जबरदस्त योजना, या योजनेचा लाभ घेण्यासाठी हि योजना मुलीच्या आई किंवा वडिलांच्या नावे घ्यावी लागते त्यात आई किंवा वडिलांचे वय हे 18 ते 50 या वयोगटात असायला हवे.आणि मुलीचे वय 1 वर्ष असायला हवे.तुम्ही या योजनेत दररोज चे 120 रुपये गुंतवून 26 लाख रुपये मिळऊ शकता.

LIC Kanyadan Yojana

कन्यादान योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे.

🔰आधार कार्ड

🔰 पॅन कार्ड

🔰उत्पन्न प्रमाणपत्र  ( उपलब्ध  असल्यास )

🔰पत्त्याचा पुरावा

🔰पासपोर्ट आकाराचा फोटो

🔰योजनेच्या प्रस्तावाचा रीतसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला फॉर्म

🔰पहिला प्रीमियम भरण्यासाठी चेक किंवा रोख रक्कम भरू शकता.

🔰जन्म प्रमाणपत्र ( असल्यास )

 हि योजना 25 वर्षांची असून त्यात तुम्हाला २२ वर्ष पैसे भरावे लागतील म्हणजेच या योजनेत 3 वर्ष पैसे भरण्याची सूट हि मुलीच्या वडिलांना मिळते. या "LIC Kanyadan Yojana"योजनेत तुम्हाला 10 लाखापर्यंत विमा कवरहि मिळतो.


Lic Kanyadan Policy
Lic Kanyadan Policy

Lic Kanyadan Policy

LIC कन्यादान योजनेत पित्याचा मृत्यू झाल्यास मिळणारे फायदे काय ?

🔰'Kanyadan Yojana'योजना चालू असताना मुलीच्या वडिलांचे म्हणजेच पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास वारसदाराला 10 लाख रुपयांचा विमा कवर मिळतो. 

 🔰तसेच योजनेचे पुढील प्रीमियम म्हणजेच पुढील पैसे हे भरण्याची गरज नाही.

🔰पित्याचा मृत्यू झाल्याच्या वर्षापासून ते योजनेच्या मुदती पर्यंत दरवर्षी मुलीच्या शिक्षणासाठी व इतर खर्चांसाठी 1 लाख रुपये येतील.

🔰योजनेच्या शेवटी 26 लाख रुपये मिळतील मुलीच्या कन्यादानासाठी .

🔰योजनेत प्रीमियम चे पैसे कमी किंवा जास्त करू शकता.

🔰या योजना काढल्यानंतर तुम्हाला ती आवडली नसल्यास तुम्ही 3 वर्षांनी हि योजना बंद करून पैसे परत  मिळउ  शकता.

🔰या योजनेत तुम्हाला योजनेच्या 3 वर्षांनी लोन सुविधा उपलब्ध आहे.

🔰हि योजना अत्यंत चागली असून त्यात कमीत कमी मर्यादा  1 लाख रुपयाची पॉलिसी घेऊ शकता व जास्तीत जास्त मर्यादा नाही आहे.

🔰या योजनेत तुम्ही महिनेवारी,तिन माही,सहामाही,वार्षिक पैसे भरू शकता.

🔰गुंतवणूक करण्यासाठी मर्यादा कमीत कमी10 वर्ष व जास्तीत जास्त 25 वर्ष आहे.

🔰या योजनेतील मिळणाऱ्या पैशाला आयकर कलम 80 C अंतर्गत करत 1 लाख 50 हजार रुपयापर्यंत सूट आहे.

मित्रानो नक्कीच या योजनेचा लाभ घ्या.

अधिक माहितीसाठी दिलेल्या वेबसाईट भेट द्या https://licindia.in/

किंवा जवळील LIC विमा प्रतिनिधी चा सल्ला घ्या.

तर कशी वाटली माहिती कमेंट मध्ये कळवा अशाच अपडेट्स साठी आमच्या पेजला follow करा किंवा आमच्या youtube चैनल ला subscribe करा.

धन्यवाद...

🔰गॅस सिलेंडर सबसिडी अनुदान कसे बघावे ?


Post a Comment

0 Comments